¡Sorpréndeme!

Actress Ashwini Kasar | अश्विनीने भावनिक पोस्ट केली शेअर | Sakal Media |

2022-03-20 2 Dailymotion

छोट्या पडद्यावरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकतील मानसी म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी अभिनेत्री अश्विनी कासार चांगलीच चर्चेत आली आहे...तिच्या येण्यामूळे मालिकेत नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहिला मिळात आहे.... नुकतंच तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट तिच्या आईच्या आठवणीत शेअर केल्या आहेत...